Advertisement

आ.आजबे यांच्या नेञत्वा खाली एस डी एम कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश

प्रजापत्र | Thursday, 10/11/2022
बातमी शेअर करा

पाटोदा दि.१० (प्रतिनिधी) - आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेञत्वा खाली आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांचा महाआक्रोश जनआक्रोश मोर्चा पाटोदा एस डी एमकार्यालयावर काढण्यात आला . हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. 

 

 

 या मोर्चात आमदार बाळासाहेब आजबे , माजी आमदार साहेबराव दरेकर , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण , रामकृष्ण बांगर , माजी जी प अध्यक्ष शिवाजीराव राऊत , सतीश आबा शिंदे , दिपक घुमरे , अप्पासाहेब राख , विष्णुपंत घोलप , काकासाहेब शिंदे कॉ  महादेव नागरगोजे , जुबेर चाऊस , सुनील नाथ , अण्णासाहेब चौधरी , विश्वास नागरगोजे , शिवभूषण जाधव , गणेश कवडे , नीलाताई पोकळे आदी सह आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून 5000 शेतकऱ्यांचा मोर्चा एस डि एम कार्यालयावर धडकला एस डी  एम कार्यालयामार्फत सदरील निवेदन शासनास सादर केले. 
 

Advertisement

Advertisement