बीड, दि. 27 : जिल्ह्यात आज दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी 8 : 00 वाजेपर्यंत मागील 24 तासात सरासरी 6.0 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 188.7 मि. मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 27 जुलै 2022 रोजी सकाळी 8 :00 वाजेपर्यंत मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुलैपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. बीड 2.7 (160.2), पाटोदा 1.7 (140.9), आष्टी 0.6 (88.4), गेवराई 3.0 (210.9), माजलगाव 7.9 (208.6), अंबाजोगाई 15.8 (254.4), केज 11.9 (259.4), परळी 11.6 (246.4), धारूर 7.6 (181.2), वडवणी 4.3 (206.0), शिरूर कासार 2.4 (100.7).
बातमी शेअर करा