Advertisement

बीड जिल्ह्यातील कोणत्या नगरपालिकेत ओबीसींना मिळणार किती जागा?

प्रजापत्र | Friday, 22/07/2022
बातमी शेअर करा

बीड: सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात ओबीसी आरक्षण जाहीर केले आहे. आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळे आरक्षण प्रमाण जाहिर केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहा पालीकांमध्ये ओबीसी आरक्षण वेगळे राहणार आहे. 

यामध्ये बीड १३ जागा (२७%), अंबाजोगाई ७ जागा (२३.१%), धारुर ४ जागा (२७%), गेवराई ५ जागा (२७%), माजलगाव ६ जागा (२६.४%), परळी ६ जागा (२६.४%) असे ओबीसी आरक्षण असणार आहे.

Advertisement

Advertisement