Advertisement

पुराच्या पाण्याने कच्चा पुल ढासळला; वृध्दाचा मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

 माजलगाव - ये जा करण्यासाठी नदी पात्रात नळकांड्या टाकून मुख्माद्वारे तयार करण्यात आलेला कच्चा पूल पुराच्या पाण्याने ढासळला. दरम्यान फुलावरून गावात प्रवेश करणाऱ्या ६० वर्षाच्या वृद्धाचा पाण्यात पडून वाहत जाऊन मृत्यू झाला. मंगळवार दि. ५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तालुक्यातील गुजरवाडी येथे ही घटना घडली.

 

 

 

गावात की, तालुक्यातील पात्रुड ते गुजरवाडी दरम्यान तीन किलोमीटरचा डांबरी होता. पुराच्या पाण्यामुळे सरस्वती रस्ता दोन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. यामध्ये सरस्वती नदी गुजरवाडी गावाजवळून वाहते. नदीवरील पढ़या फुलाचे कॉन्ट्रॅक्ट तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण न झाल्याने या ठिकाणी गुत्तेदाराने नदीवर नळकांड्या अंथरून मुरुमाद्वारे कच्चा पुल तयार केला होता. मंगळवारी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

 

 

याबाबत समजलेली माहिती अशी त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला नदीवरील मुरमाद्वारे तयार केलेला कच्चा पुल खचला. यावेळी रात्री दहाच्या दरम्यान गावातील वृद्ध इसम बाबुराव रामकिसन नरबडे हे आपल्या गुजरबाडी गावात पुलावरून जात होते. त्यांच्या वजनाने पुल ढासळला. पाण्यात पडून ने बाहून पात्रड जवळ खोदण्यात आलेल्या चारीला सकाळी अडकल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

Advertisement