ठाकरे सरकारच्या विश्वास प्रस्तावावर मतदान करण्यासाठी संधी मिळावी ही माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलीक यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे आज होत असलेल्या विश्वास चाचणीत या दोघांनाही मतदान करता येणार आहे. राष्ट्रवादीसह आघाडीला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
बातमी शेअर करा