माजलगाव - सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काळ्या बाजारात विक्री साठी जाणारा दोन ट्रक गहू-तांदूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.
(एम.एच.२६ ७७१७) व (एम.एच.१२ ६७९५) या दोन ट्रकमध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ आणि गहू जात होता.पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ट्रक कुमावतांच्या पथकाने ताब्यात घेतला.यावेळी प्रभाकर पिराजी गायकवाड,नवनाथ जीवन अंकुशे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.
बातमी शेअर करा