Advertisement

नवाब मलिकांची प्रकृती बिघडली

प्रजापत्र | Friday, 25/02/2022
बातमी शेअर करा

मुंबई-मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आणि 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय मलिक यांना पोटदुखीमुळे रात्रभर झोप लागली नाही, त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले असून उपचार करण्यात येत आहेत.
 

Advertisement

Advertisement