बीड दि.10 फेब्रुवारी – बीड जिल्हा प्रशासनाकडे आज १२२५ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल २९ जणांचा कोविड-19 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आजची तालुका निहाय
आकडेवारी... बीड-१, अंबाजोगाई-४, आष्टी-२, धारुर-१, गेवराई-२, केज-८, माजलगाव-१, परळी-८, वडवणी१ ,शिरूर १- अशी आहे.
बातमी शेअर करा