Advertisement

पहा आज जिल्ह्यात कुठे आढळले किती रुग्ण

प्रजापत्र | Thursday, 03/02/2022
बातमी शेअर करा

बीड दि.३ फेब्रुवारी  – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज २०१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल १४९जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे.

 

 

आजची तालुका निहाय आकडेवारी... 

 बीड-३४, अंबाजोगाई-२०, आष्टी-२५, धारुर-८, गेवराई-९, केज-७, माजलगाव-१६, परळी-१०, पाटोदा-११, शिरुर-५, वडवणी४- अशी आहे.

Advertisement

Advertisement