बीड दि.३ फेब्रुवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज २०१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल १४९जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे.
आजची तालुका निहाय आकडेवारी...
बीड-३४, अंबाजोगाई-२०, आष्टी-२५, धारुर-८, गेवराई-९, केज-७, माजलगाव-१६, परळी-१०, पाटोदा-११, शिरुर-५, वडवणी४- अशी आहे.
बातमी शेअर करा