दिल्ली : देशातील करोनाबाधितांच्या संख्येने बुधवारी ५६ लाखांचा टप्पा ओलांडला. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मागील पाच दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवाने आढळून येणाऱ्या करोना रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला यश येत असल्याचे चित्र दिसत आहे.
देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ५६ लाखांचा टप्पा ओलांडला. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मागील पाच दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नवाने आढळून येणाऱ्या करोना रुग्णांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला यश येत असल्याचे चित्र नव्याने करोनाबाधित झालेले रुग्ण आणि करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतून दिसत आहे.
बातमी शेअर करा