Advertisement

कोरोना-आज ०७ बाधित

प्रजापत्र | Monday, 08/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.4  – आज जाहीर करण्यात आलेल्या ५१६ अहवालात जिल्ह्यात आज ०७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई ०१, आष्टी ०४, बीड ०१, धारूर ००, गेवराई ०१, केज ००, माजलगाव ००, परळी ००, पाटोदा ००, शिरूर ००तर वडवणी येथे ००रुग्ण आढळून आले आहेत.
 

Advertisement

Advertisement