Advertisement

चार तालुके कोरोनामुक्त 

प्रजापत्र | Wednesday, 06/10/2021
बातमी शेअर करा

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आज काहिसा आटोक्यात आला असून बुधवारी (दि.०६) आरोग्य विभागाच्या १९७६ अहवालात केवळ २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १९५४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत परंतु चार तालुके कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असे चित्र आहे. 

 

       पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ०१,आष्टी ०६,बीड ०४, गेवराई ०४ ,माजलगाव ०३पाटोदा ०२  तर वडवणीमध्ये दोन रुग्ण आढळून आले.

Advertisement

Advertisement