बीड-कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असून मंगळवारी (दि.१५) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात समोर आले आहेत.जिल्ह्यात ४०४ जणांना कोरोनाची लागण झाली असून पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये अंबाजोगाई १७,आष्टी २९,बीड ७४,धारूर ४३,गेवराई ३४,केज २७,माजलगाव १५,परळी ६२,पाटोदा ३४,शिरूर ४९,वडवणी २० जण सापडले आहेत. दरम्यान निगेटिव्ह ५६५१ जण आले आहेत. दरम्यान महत्वाचे म्हणजे ४०४ पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये कालचे २२८ अँटीजेनमधील पॉझिटिव्ह आहेत.
बातमी शेअर करा