बीड : जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी झालेल्या अँटीजन तपासणी मोहिमेत तब्बल 228 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. 6055 व्यक्तींच्या तपासणीनंतर ही परिस्थिती समोर आली आहे. अँटीजन तपासणी मोहिमेत पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये चौसाळा 17, नेकनूर 7, राजुरी 6, पिंपळनेर 7, नाळवंडी 5, चकलांबा 11, मालेगाव बु.10, मालेगाव खु.1, सिरसाळा 17, जामगाव 3, धामणगांव 6, राजेवाडी 3, टाकरवण 1, आपेगांव 1, बर्दापूर 4, तेलगांव 25, वडवणी 24, शिरुर 50, आडस 2 तर पाटोदा शहरात 28 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बातमी शेअर करा