Advertisement

आज केवळ २९ कोरोनाबाधित रुग्ण 

प्रजापत्र | Thursday, 30/09/2021
बातमी शेअर करा

 

बीड- दि.३०(प्रतिनिधी)  आरोग्य विभागाच्या अहवालात  २१९४ मुन्यामध्ये केवळ २९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर २१६५ निगेटिव्ह  आले आहेत. 

 
यामध्ये अंबाजोगाई ०२,आष्टी ०४,बीड ०६, गेवराई ०१,केज ०४,माजलगाव ०२ , पाटोदा ०५,वडवणी ०३ तर शिरूरमध्ये दोन रुग्ण  आढळून आले.

Advertisement

Advertisement