Advertisement

आज 102 पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Saturday, 12/09/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातून शनिवारी देण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 102 नमुने पॉझिटिव्ह आले असून तब्बल 1203 नमुने निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये अंबाजोगाई 17, आष्टी 9, बीड 21, धारुर 10, गेवराई 9, केज 16, परळी 6, पाटोदा 1, वडवणी 4 अशा अहवालांचा समावेश आहे. दरम्यान यात अँटीजन तपासणीच्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा समावेश नाही.

Advertisement

Advertisement