Advertisement

कोरोना बाधितांची संख्या घटली पण...

प्रजापत्र | Friday, 10/09/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग १०० च्या आत आला असला तरी आष्टी तालुक्यात मात्र नव्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी (दि.१०) बीड जिल्ह्यात २७६५ अहवालमध्ये केवळ ७९ नमुने पॉझिटिव्ह आले. 
शुक्रवारच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८ आष्टी ३३,बीड १८,धारूर १,गेवराई ५,केज ५,पाटोदा ३,शिरूर १ आणि वडवणीत ५ रुग्ण आढळून आले

.दरम्यान आष्टी तालुका वगळता इतर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement