सातारा- भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी शरद पवार आग्रही होते, भाजपसोबत ६ वेळा बैठकाही झाल्या होत्या, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. अजित पवार यांच्या या दाव्यानंतर आता स्वतः शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच २०२४ लोकसभेनंतर सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
बातमी शेअर करा