Advertisement

कोरोनाचा आलेख घसरला

प्रजापत्र | Sunday, 05/09/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.५ (प्रतिनिधी) – आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या  २९५९ अहवालात जिल्ह्यात आज ६७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 

यामध्ये अंबाजोगाई ०३, आष्टी २०, बीड १८ धारूर ०३, गेवराई ०३, केज १३, माजलगाव ०१, परळी ०३, पाटोदा ०१, शिरूर ०१ तर वडवणीमध्ये एक रुग्ण आढळून आला .

 

 

 

Advertisement

Advertisement