Advertisement

आज तब्ब्ल 'इतके' बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.२९ (प्रतिनिधी) –आज रविवारी जाहीर करण्यात आलेल्या ४२२६ अहवालात जिल्ह्यात आज ९५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत तर ४१३१ जण निगेटिव्ह आले .

माजलगाव तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे आज माजलगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे 
 

 

 

यामध्ये अंबाजोगाई ०४, आष्टी ३६, बीड १८, धारूर ०५, गेवराई ०४, केज ०७, माजलगाव ००, परळी ०२, पाटोदा ०५, शिरूर ०७ तर वडवणीमध्ये सात  रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

Advertisement

Advertisement