Advertisement

आणखी ६५ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Monday, 31/08/2020
बातमी शेअर करा

 

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून सोमवारी (दि.३१) आणखी ६५ नव्या रुग्णांची भर पडली.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 
 बीडमधील १९,अंबाजोगाई चे ९,वडवणी चे ६,परळीचे १२,माजलगावचे ८ रुग्ण आहेत .

             दरम्यान सध्या ३ हजार २४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून १३१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.जिल्ह्याच्या रिकव्हरी रेट ७०.३२ च्या घरात गेला असून मृत्युदर २.७६ टक्के एवढा आहे.सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १२१७ च्या घरात आहे.

Advertisement

Advertisement