बीडः कोरोना संसर्गाचे प्रमाण अजुनही वाढतेच असुन शनिवार नंतर रविवारी देखील जिल्ह्यातील ९४ व्यक्ती positive आढळले आहेत तर ५७२ व्यक्ती निगेटीव्ह आहेत.
शनिवारी positive आढळलेल्यांमध्ये बीड २७, अंबाजोगाई १२,आष्टी ८, धारुर ७, गेवराई १२, केज २, माजलगाव ११ ,परळी ०५, शिरुर ५ तर वडवणी ४,आणि पाटोदा १ समावेश आहे.
दरम्यान रविवारी बीड जिल्ह्यातील २०२ पेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांनी कोरोणावर मात केली
बातमी शेअर करा