Advertisement

आष्टी वगळता इतर तालुक्याला दिलासा

प्रजापत्र | Wednesday, 25/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड दि.२५ – आज जाहीर करण्यात आलेल्या ४३१२ अहवालात जिल्ह्यात आज ७८ रुग्ण बाधित आढळून आले तर ४२३४ निगेटिव्ह आले आहेत.
 
 
यामध्ये अंबाजोगाई ००, आष्टी ३३, बीड १२, धारूर ०६, गेवराई ०१, केज ०४, माजलगाव ०२,परळी ००,  पाटोदा ०६, शिरूर ०६  तर वडवणीमध्ये आठ बाधित  रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

हेही वाचा.. 
जिल्हाधिकाऱ्यांसह कृषिअधिकाऱ्यांना अप्लसंख्यांक आयोगाचे समन्स
http://prajapatra.com/2958

 

 

Advertisement

Advertisement