बीडः कोरोना संसर्गाचे प्रमाण अजुनही वाढतेच असुन शनिवारी जिल्ह्यातील ९४ व्यक्ती positive आढळले आहेत तर ५४१ व्यक्ती निगेटीव्ह आहेत.
शनिवारी positive आढळलेल्यांमध्ये बीड २०, अंबाजोगाई १९,आष्टी ७, धारुर ३, गेवराई ४, केज १८, माजलगाव ५ ,परळी १३, शिरुर ३ तर वडवणी आणि पाटोद्यातील प्रत्येकी एकचा समावेश आहे.
दरम्यान शनिवारी बीड जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांनी कोरोणावर मात केली.
बातमी शेअर करा