Advertisement

जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.२३– आज जाहीर करण्यात आलेल्या ४१६४ अहवालात जिल्ह्यात आज ५५ रुग्ण बाधित आढळून आले तर ४१०९ निगेटिव्ह आले आहेत.

 

 

यामध्ये अंबाजोगाई ०७, आष्टी १०, बीड २०, धारूर ०४, गेवराई ०१, केज ०२, माजलगाव ०१,  पाटोदा ०३, शिरूर ०२ तर वडवणीमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement