बीड -आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १०६ जण कोरोनाबाधित आढळले असून एकूण पाठवलेल्या ६२३ अहवालापैकी ५१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई १४, धारूर १९ परळी ६ आष्टी ४ बीड १८ केज १० माजलगाव १९ गेवराई ७ पाटोदा ६ शिरूर २ तर वडवणी १ अशी कोरोना बाधितांची तालुकानिहाय रुग्णसंख्या आहे.
बातमी शेअर करा