Advertisement

जिल्ह्याला! काहीसा दिलासा

प्रजापत्र | Sunday, 22/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.२२– आज जाहीर करण्यात आलेल्या ४२२१ अहवालात जिल्ह्यात आज ७१ रुग्ण बाधित आढळून आले तर ४०४८  निगेटिव्ह आले आहेत.

 

 

यामध्ये अंबाजोगाई ०६, आष्टी ८, बीड २४, धारूर ०२, गेवराई ०२, केज १०, माजलगाव ०२, परळी ०१, पाटोदा ०६, शिरूर ०४ तर वडवणीमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement