Advertisement

आज जिल्ह्यात 'इतके' बाधित रुग्ण

प्रजापत्र | Saturday, 21/08/2021
बातमी शेअर करा

बीड दि.२१  (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ४२२१ अहवालात जिल्ह्यात आज ११५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ४१०६ निगेटिव्ह आढळून आले. 

 

यामध्ये अंबाजोगाई ०६, आष्टी ४४, बीड १२,धारूर १७, गेवराई ०५, केज १३, माजलगाव ०३ परळी ०१, पाटोदा ८, शिरूर ०२ तर वडवणीमध्ये पचार रुग्ण आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement