Advertisement

आज कोरोना बधितांचा आकडा शंभरच्या आत

प्रजापत्र | Friday, 20/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि.२०  (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ५३३५  अहवालात जिल्ह्यात आज ९३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ५२४२ निगेटिव्ह आढळून आले. मात्र परळी तालुक्यात आज एकही बाधित रुग्ण आढळला नाही. 

 

यामध्ये अंबाजोगाई ०३, आष्टी ३४, बीड १८, धारूर ०५, गेवराई ०५, केज ०६, माजलगाव ०२, परळी ००, पाटोदा १२, शिरूर ०३ तर वडवणीमध्ये पाच रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement