Advertisement

बीड जिल्ह्यात 63 पोजिटिव्ह

प्रजापत्र | Friday, 28/08/2020
बातमी शेअर करा

दि. 27 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या 520 जणांच्या अहवालानुसार 63 जण पॉझिटिव्ह तर 457 जण निगेटीव्ह आढळूूून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

बीड 22, अंबाजोगाई 8

आष्टी 2, धारूर 3,

केज 8, माजलगाव 8

शिरूर कासार 1, पाटोदा 1

वडवणी 3, गेवराई 3,

परळी 4.

आजपर्यंतची एकूण रुग्ण आकडेवारी - 4265,

बरे झालेले रुग्ण - 2535,

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -  1620

काळजी घ्या , सुरक्षित रहा...!

 

Advertisement

Advertisement