Advertisement

आज जिल्ह्याला दिलासा 

प्रजापत्र | Monday, 16/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

बीड दि.१६ – आज सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ४८३१ अहवालात जिल्ह्यात आज ९२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तर ४७३९ निगेटिव्ह आले . मात्र तपासण्या घेतल्या आहेत आज जिल्ह्याला दिलासा मिळाला , आज पॉझिटिव्हिटी दर १. ९०% इतका आला आहे. 

सोमवारी अंबाजोगाई १, आष्टी ३८,बीड ११ धारूर ५, गेवराई ५, केज ८, माजलगाव ४,  पाटोदा १३, शिरूर ४ तर वडवणीमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement