Advertisement

कोव्हिड सेंटरमधुन रुग्ण पळाला

प्रजापत्र | Thursday, 27/08/2020
बातमी शेअर करा

केजच्या कोव्हीड सेंटर मधून रुग्ण पळाला

केज दि.२७ - तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी तथा कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण केजच्या कोव्हीड सेंटर मधून पळून गेल्याची घटना घडली आहे.

       नांदूर घाट येथील रवींद्र बापू शिंदे (२१) ह्याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याला केजच्या कोव्हीड सेंटर मध्ये उपचारासाठी बुधवारी (दि.२६) दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र सदरील रुग्ण गुरुवारी पहाटे चार च्या दरम्यान पळून गेल्याची माहिती कोव्हीड सेंटर चे ईंचार्ज डॉ.बालाजी अस्वले यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement