Advertisement

कोरोना बाधितांचा आकडा लागला घटू 

प्रजापत्र | Saturday, 14/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम असून आज तपासण्या वाढल्या आहेत शनिवारी (दि.१४)  ७००१ नमुन्यामध्ये केवळ १३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.तर ६८६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  आज शिरूर तालुक्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही 

 

शनिवारी  अंबाजोगाईत ३,आष्टी ५८,बीड १८,धारूर १४,गेवराई १२,केज ४,माजलगाव ८,परळी ६,पाटोदा १२ आणि वडवणीत चार रुग्ण आढळून आले.  

 

 

Advertisement

Advertisement