Advertisement

आज ११९  बाधित रुग्ण 

प्रजापत्र | Friday, 13/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग  अद्यापही कायम असून शुक्रवारी (दि.१३)  ६६०२ नमुन्यामध्ये केवळ ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.तर ६४८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आजचा पॉझिव्हिटी दर १. ८० ℅ इतका आला आहे. 

 अंबाजोगाईत ७,आष्टी ४२,बीड २९,धारूर ८,गेवराई ३,केज ५,माजलगाव ४,पाटोदा ११, शिरूर ४ आणि वडवणीत सहा रुग्ण आढळून आले. मात्र परळी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.  

 

 

हेही वाचा.. 

सहाव्या महिन्यातच जन्मलेल्या बालिकेला डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून जीवदान  
http://prajapatra.com/2880

 

 

Advertisement

Advertisement