बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असून आज बुधवारी (दि.२१) ५३७४ नमुन्यांमध्ये २३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर ५१३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
बुधवारी अंबाजोगाई ११,आष्टी ५७,बीड ३७,धारूर १३,गेवराई ३३, केज १४,माजलगाव ७,पाटोदा ३६,शिरूर २१,वडवणीत नऊ रुग्ण आढळून आल्याने ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.
बातमी शेअर करा