बीड-जिल्ह्यात मागील चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत येत नसून सोमवारी (दि.१२) ३४८४ तपासण्यांमध्ये
१७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये सर्वाधिक आष्टी तालुक्यातील आहेत.
जिल्ह्यात .सोमवारी अंबाजोगाई १,आष्टी ७०,बीड ३१,धारूर १०,गेवराई १५,केज १२,माजलगाव १,परळी ०,पाटोदा २५,शिरूर ४, वडवणीत पाच रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा