बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.सोमवारी (दि.५) आरोग्य विभागाच्या अहवालात १०४ पॉझिटिव्ह आले असून यावेळी २०६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १,आष्टी २४,बीड १९,धारूर ३,गेवराई १४,केज ८,माजलगाव ००,परळी १,पाटोदा १२ शिरूर १६ तर वडवणीत सहा रुग्ण आढळून आले आहे
बातमी शेअर करा