Advertisement

जिल्ह्यात आज १५९ बाधित रुग्ण

प्रजापत्र | Sunday, 04/07/2021
बातमी शेअर करा

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.रविवारी (दि.४) आरोग्य विभागाच्या अहवालात १५९ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३७११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.आजचा पॉझिटिव्हिटी वर ४.१०% 
एवढा आहे.

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई २,आष्टी २४,बीड २८ धारूर २१,गेवराई १४,केज ७,माजलगाव ४,परळी २,पाटोदा ४१ शिरूर ८ तर वडवणीत आठ रुग्ण आढळून आले आहे

Advertisement

Advertisement