बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.शनीवारी (दि.३) आरोग्य विभागाच्या अहवालात १२० पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३६३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.आजचा पॉझिटिव्हिटी वर ३.११% एवढा आहे.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५,आष्टी ३३,बीड १४,धारूर ७,गेवराई १६,केज ६,माजलगाव ६,परळी ८,पाटोदा ८ ,शिरूर ७ तर वडवणीत दहा रुग्ण आढळून आले आहेत.
बातमी शेअर करा