Advertisement

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला 

प्रजापत्र | Tuesday, 29/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.मंगळवारी (दि.२९) बीड जिल्ह्यात ३५६१ अहवालात १७० पॉझिटिव्ह आले असून ३३९१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

 

   आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ८,आष्टी ६४,बीड १९,धारूर ३,गेवराई १८,केज ११,माजलगाव ७,परळी २,पाटोदा १४,शिरूर १२,वडवणी बारा रुग्ण आढळून आले.दरम्यान आष्टी तालुक्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे चित्र  समोर आले आहे.

 


 

Advertisement

Advertisement