Advertisement

आज कोरोनाचे शतक पार

प्रजापत्र | Monday, 17/08/2020
बातमी शेअर करा

बीड-लॉकडाऊनमुळे जिल्हयात शतकाच्या जवळ आढळत असलेले कोरोना रुग्ण सोमवारी शतक पार आढळले आहेत. जिल्हयातून 605 जण निगेटिव्ह आले असून 108 पॉझिटिव्ह सापडले आहेत. 
यामध्ये अंबाजोगाई 5, परळी 9, बीड 40, आष्टी 16, गेवराई 2, शिरूर 4, केज 16, माजलगाव 9, धारूर 3 आणि वडवणीत 4 रुग्ण आढळले आहेत. 

 

 

 

Advertisement

Advertisement