Advertisement

कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट 

प्रजापत्र | Monday, 28/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर घटला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.सोमवारी (दि.२८) बीड जिल्ह्यात ३६२६ अहवालात १२९ पॉझिटिव्ह आले असून ३४९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.सोमवारी आरोग्य विभागाच्या तपासण्या मात्र काही प्रमाणात घटल्या असल्याचे समोर आले. 

 

   आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५,आष्टी ३०,बीड ८,धारूर १४,गेवराई १०,केज ४,माजलगाव ४,परळी ५,पाटोदा ३६,शिरूर ८,वडवणी ५ रुग्ण आढळून आले.दरम्यान पाटोदा तालुक्यात सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे.

 

 

Advertisement

Advertisement