Advertisement

जिल्ह्यात आज १५५ पॉझिटिव्ह रुग्ण 

प्रजापत्र | Sunday, 20/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून रविवारी (दि.२०) ४२२४ अहवालात १५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर ४०६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 
 

जिल्ह्यात अंबाजोगाई ८,आष्टी २५,बीड ३४,धारूर ६,गेवराई १५,केज २३,माजलगाव १५,परळी ४,पाटोदा ६,शिरूर ९ आणि वडवणीमध्ये दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

 

Advertisement

Advertisement