Advertisement

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच

प्रजापत्र | Saturday, 19/06/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शनिवारी (दि.१९) ४५७९अहवालात १७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर ४४०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.शनिवारी पाॅझिटिव्ही रेट साडे तीन टक्यांपेक्षा जास्त आला आहे.

 

जिल्ह्यात अंबाजोगाई ११,आष्टी ४१,बीड ३०,धारूर १२,गेवराई १३,केज १८,माजलगाव ११,परळी ४,पाटोदा १३,शिरूर १७ आणि वडवणीमध्ये ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Advertisement

Advertisement