Advertisement

जिल्ह्यात आज १५६ पॉझिटिव्ह रुग्ण

प्रजापत्र | Friday, 18/06/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शुक्रवारी (दि.१८) ४४८३अहवालात १५६रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर ४३२७जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.शुक्रवारी पाॅझिटिव्ही रेट साडे तीन टक्यांपेक्षा कमी आल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

जिल्ह्यात अंबाजोगाई १०,आष्टी २७,बीड ४०,धारूर ४,गेवराई १२,केज १७,माजलगाव ३,परळी ११,पाटोदा १७,शिरूर ७ आणि वडवणीमध्ये ८रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

Advertisement

Advertisement