Advertisement

जिल्ह्यात आज तब्बल इतके रुग्ण

प्रजापत्र | Wednesday, 16/06/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून बुधवारी (दि.१६) २८९५ अहवालात १६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २७७३०जणांचे अहवाल निगेटिव्ह.  

जिल्ह्यात अंबाजोगाई ५,आष्टी २९,बीड २५,धारूर ४,गेवराई २०,केज २८,माजलगाव ६,परळी १४,पाटोदा ७,शिरूर २२आणि वडवणीमध्ये ५रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत

 

Advertisement

Advertisement