Advertisement

सोमवारी जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ

प्रजापत्र | Monday, 14/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सोमवारी(दि.१४) २२१७अहवालात १५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २०६३जणांचे अहवाल निगेटिव्ह.  

 

 जिल्ह्यात अंबाजोगाई ९,आष्टी ५९,बीड १४,धारूर ५,गेवराई ११,केज २२,माजलगाव ४,परळी १,पाटोदा २,शिरूर २०आणि वडवणीमध्ये ७रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत 

Advertisement

Advertisement