Advertisement

जिल्ह्यात आज तब्ब्ल 'इतके' रुग्ण

प्रजापत्र | Sunday, 13/06/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून रविवारी(दि.१३) २४५१अहवालात १०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर २३४३जणांचे अहवाल निगेटिव्ह.  

 

 जिल्ह्यात अंबाजोगाई ९,आष्टी २६,बीड १३,धारूर ४,गेवराई १,केज २४,माजलगाव ६,परळी ४,पाटोदा ४,शिरूर ८आणि वडवणीमध्ये ८रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

Advertisement

Advertisement