बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून गुरुवारी (दि.१०) ३४४५ अहवालात १६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.तर ३२७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह. सध्या जिल्ह्यात घटती रुग्णसंख्या दिलासादायक बाब असून गुरुवारी अंबाजोगाईमध्ये १९,आष्टी २५,बीड ३३,धारूर ६,गेवराई १५,केज २५,माजलगाव १२,परळी ९,पाटोदा ५,शिरूर १४,वडवणीत ५ रुग्ण आढळून आले.
बातमी शेअर करा